आपला जिल्हाआरोग्यक्राईमखेळदेश-विदेशधार्मिक निधन वार्तामनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसामाजिक
‘बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी पण…’ प्रियंका गांधींचा मोदींवर पलटवार

Maharashtra Assembly Election : काँग्रेसच्या तोंडी बाळासाहेब ठाकरेंचं नाव नसतं असा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं गुणगाण काँग्रेसच्या नेत्यांनी करून दाखवावं असं चॅलेंज मोदींनी दिलं होतं. त्यावर आता प्रियंका गांधींनी प्रत्युत्तर देत थेट मोदींनाच प्रतिसवाल केलाय.
Source