आपला जिल्हाआरोग्यक्राईमखेळदेश-विदेशधार्मिक निधन वार्तामनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसामाजिक
‘मी कोणाचं नाव घेणार नाही पण…’ जरांगेंच्या आक्रमक पावित्र्याने भुजबळांना फटका बसणार?

Manoj Jarange On Chhagan Bhujbal:मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असताना भुजबळाच्या बालेकिल्ल्यात जाऊन मनोज जरांगेंनी थेट आव्हान दिलंय. गेल्या 5 वर्षात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत पाडा. असं आवाहन मनोज जरांगे-पाटलांनी येवल्यातील मराठा समाजाला केलंय. मी कोणाचं नाव घेणार नाही,त्यांची नाव लक्षात ठेवा आणि मतदान करताना आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा,असा सूचक संदेश जरांगेंनी भुजबळ यांचं नाव न घेता दिलाय.
Source