आपला जिल्हाआरोग्यक्राईमखेळदेश-विदेशधार्मिक निधन वार्तामनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसामाजिक
‘…तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल, विकास झाला म्हणत…’; मोदी-शाहांचं नाव घेत राऊतांचा टोला

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजप-शिंदे-अजित पवार हे पैशांचा पाऊस पाडत आहेत. हा सर्व पैसा कोठून येतो? ते रहस्य आता राहिलेले नाही, असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. त्यांनी मोदी, शाह, अदानींवरही निशाणा साधला आहे.
Source