आपला जिल्हाआरोग्यक्राईमखेळदेश-विदेशधार्मिक निधन वार्तामनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसामाजिक
VIDEO : महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येताच पवन कल्याण यांचे मराठीत भाषण

Pawan Kalyan Marathi Speaking : आपला आवडता कलाकार आल्यानं त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. यावेळी पवन कल्याण यांना भाषण करताना पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं त्याचं कारण म्हणजे त्यांनी चक्क मराठीमध्ये भाषण केलं आहे.
Source