आपला जिल्हाआरोग्यक्राईमखेळदेश-विदेशधार्मिक निधन वार्तामनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसामाजिक
आज प्रचाराचा Super Sunday… कुठे, कोण आणि किती वाजता घेणार जाहीर सभा एकदा पाहाच

Maharashtra Assembly Election: प्रचारला पूर्णविराम लागण्याआधीचा शेवटचा रविवार असल्याने आज दिवसभर राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये नेत्यांच्या जाहीर सभा होत असून दिल्लीतील मोठे नेतेही आज राज्यात दाखल झालेत. कोणाची कुठे आणि किती वाजता सभा आहे पाहूयात…
Source