आपला जिल्हाआरोग्यक्राईमखेळदेश-विदेशधार्मिक निधन वार्तामनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसामाजिक
उद्धव ठाकरेंची भाजप कार्यकर्त्यांना साद, विधानसभेच्या रणधुमाळीत नवी खेळी!

Uddhav Thackeray Appeal:सिल्लोडमधील हुकुमशाही, गुंडगिरी, दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी, अशी साद उद्धव ठाकरेंनी भाजप कार्यकर्त्यांना घातलीय. मतभेद असतील तर त्यांच्याशी बोलायला तयार असल्यचंही उद्धव ठाकरे म्हणालेत. सुरेश बनकरांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. सिल्लोडमधील गुंडगिरी आणि हुकुमशाही संपवायची असल्याचंही ते म्हणाले.
Source